वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९७५ - फेब्रुवारी १९७६ दरम्यान सहा कसोटी सामने आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ५-१ अशी जिंकली. तर एकमेव एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियन भूमीवर वेस्ट इंडीजने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७५-७६
या विषयावर तज्ञ बना.