ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मे १९७८ दरम्यान पाच कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७७-७८
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.