१९८४-८५ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका चषक ही ऑस्ट्रेलियात जानेवारी ते फेब्रुवारी १९८५ दरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह श्रीलंका आणि वेस्ट इंडीज ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेस्ट इंडीजने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला २-१ असे हरवत मालिका जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९८४-८५ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!