ऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२५-२६

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२५-२६

ऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये भारत अ संघाविरुद्ध खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात दोन प्रथम-श्रेणी आणि तीन लिस्ट अ सामने खेळले गेले. मे २०२५ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →