दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२५ मध्ये [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ]ाविरुद्ध खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. मार्च २०२५ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलिया ने २०२५ च्या घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२५
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.