ऑलिंपिक खेळात स्वित्झर्लंड

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ऑलिंपिक खेळात स्वित्झर्लंड आत्तापर्यंत प्रत्येक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. १९५६ च्या स्पर्धेत सोवियेत संघाने हंगेरीवर केलेल्या आक्रमणाच्या निषेधाखातर त्यांनी घोडेस्वारी सोडून उरलेल्या सगळ्या स्पर्धांवर बहिष्कार घातला होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →