ऑत-व्हियेन

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ऑत-व्हियेन

ऑत-व्हियेन (फ्रेंच: Haute-Vienne) हा फ्रान्स देशाच्या लिमुझे प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य-पश्चिम भागात वसला येथून वाहणाऱ्या व्हियेन नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →