ऑक्सितानी

या विषयातील रहस्ये उलगडा.

ऑक्सितानी

ऑक्सितानी (फ्रेंच: Occitanie उच्चार ; ऑक्सितान: Occitània; कातालान: Occitània) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशाच्या दक्षिणेस भूमध्य समुद्र तर नैऋत्येला स्पेन व आंदोरा हे देश आहेत. २०१६ साली लांगूदोक-रूसियों व मिदी-पिरेने हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑक्सितानी प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील प्रमुख शहर ऑक्सितानी प्रदेशाचे मुख्यालय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →