ऑत-गारोन (फ्रेंच: Haute-Garonne; ऑक्सितान: Nauta Garona; इंग्लिश लेखनभेदः अप्पर गॅरोन) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेनीज प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्पेनच्या सीमेवर स्थित असलेल्या ह्या विभागाचे नाव येथून वाहणाऱ्या गारोन नदीवरून देण्यात आले आहे. तुलूझ हे फ्रान्समधील प्रमुख शहर ऑत-गारोनची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑत-गारोन
यामागील विज्ञान आणि इतिहास.