लोत-एत-गारोन

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

लोत-एत-गारोन

लोत-एत-गारोन (फ्रेंच: Lot-et-Garonne; ऑक्सितान: Òlt e Garona) हा फ्रान्स देशाच्या अ‍ॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या लोत व गारोन ह्या नद्यांवरून ह्या विभागाचे नाव पडले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →