ए.एफ.सी. आशिया चषक

या विषयावर तज्ञ बना.

ए.एफ.सी. आशिया चषक ही आशिया फुटबॉल मंडळाद्वारे आयोजित केली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्यातील विजेत्याला आशियाचा विजेता हे पद मिळते तसेच फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेत आपोआप आमंत्रण मिळते.

इ.स. १९५६ साली पहिली आशियाई स्पर्धा भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →