२००४ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची बारावी आवृत्ती चीन देशामध्ये १७ जुलै ते ७ ऑगस्ट इ.स. २००४ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सोळा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान चीनला हरवून जपानने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००४ ए.एफ.सी. आशिया चषक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.