एस. सुपोंगमेरेन जमीर हे नागालँड राज्यामधील भारतीय राजकारणी आहेत. ते नागालँड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. ते २००३ ते २००८ मध्ये नागालँड विधानसभेचे सदस्य होते. २०२४ मध्ये ते नागालँड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले व १८व्या लोकसभेचे सदस्य झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस. सुपोंगमेरेन जमीर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.