नागालॅंड लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या नागालॅंड राज्यामधील एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे. ह्या मतदारसंघाच्या अखत्यारीमध्ये नागालँड विधानसभेचे सर्व ६० मतदारसंघ येतात. १९६७ सालापासून अस्तित्वात असलेल्या नागालॅंड लोकसभा मतदारसंघामधून ह्याच साली एस.सी. जमीर बिनविरोध निवडून आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नागालँड लोकसभा मतदारसंघ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.