सानायंग्बा चुबातोशी जमीर (ऑक्टोबर १७, इ.स. १९३१ - ) हे भारत देशाच्या ओडिशा राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. ह्यापूर्वी ते महाराष्ट्र. गुजरात व गोवा राज्यांच्या राज्यपालपदी होते. काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले जमीर आजवर चार वेळा नागालॅंडचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस.सी. जमीर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?