एस. कृष्णस्वामी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सुब्रह्मण्यम कृष्णस्वामी (२९ जुलै, १९३८ - २८ डिसेंबर, २०२५) हे एक भारतीय माहितीपट दिग्दर्शक आणि लेखक होते. २००९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यांच्या प्रमुख कामांमध्ये आग्नेय आशियातील भारतीय प्रभावावरील पुढील तीन माहितीपटांचा समावेश होता: इंडियन इम्प्रिंट्स, अ डिफरंट पिलग्रिमेज आणि ट्रॅकिंग इंडियन फूटमार्क्स. इंडियन इम्प्रिंट्स हे १८ भागांमध्ये दूरदर्शनवर प्रसारित झाले होते.

कृष्णस्वामी यांचे २९ डिसेंबर २०२५ रोजी चेन्नई येथील रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ८७ वर्षांचे होते



विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →