एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा (पोर्तुगीज: Estádio Nacional de Brasília Mané Garrincha) हे ब्राझिल देशाच्या ब्राझिलिया शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा
थोडक्यात पण महत्त्वाचे.