एस्तादियो ऑलिंपिको निल्तोन सांतोस तथा एस्तादियो ऑलिंपिको होआव हावेलांगे (पोर्तुगीज उच्चार: [iʃˈtadʒw oˈɫĩpiku ˈʒwɐ̃w̃ ɐveˈlɐ̃ʒi]; इंग्लिश: João Havelange Olympic Stadium) हे ब्राझिलच्या रियो दि जानेरो शहरातील खेळाचे मैदान आहे. हे मुख्यत्वे फुटबॉल आणि ॲथलेटिक्ससाठी वापरले जाते. २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉलचे अनेक सामने येथे खेळले गेले.
हे मैदान बोताफोगो या क्लबचे घरचे मैदान आहे.
एस्तादियो ऑलिंपिको निल्तोन सांतोस
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?