एस्तादियो ऑलिंपिको उनिव्हर्सितारियो (स्पॅनिश: Estadio Olímpico Universitario) हे मेक्सिको देशाच्या मेक्सिको सिटी शहरामधील एक स्टेडियम आहे. इ.स. १९५२ मध्ये बांधले गेलेले हे स्टेडियम १९६८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी वापरले गेले. तसेच १९८६ फिफा विश्वचषकामधील अनेक सामने येथे खेळवण्यात आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस्तादियो ऑलिंपिको युनिव्हर्सितारियो
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.