एस्तादियो दा लुझ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

एस्तादियो दा लुझ

एस्तादियो दा लुझ (पोर्तुगीज: Estádio da Luz) हे पोर्तुगाल देशाची राजधानी लिस्बनमधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे स्टेडियम एस.एल. बेनफीका ह्या प्रिमेइरा लीगा मध्ये खेळणाऱ्या क्लबच्या मालकीचे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →