एल्सवर्थ (कॅन्सस)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

एल्सवर्थ (कॅन्सस)

एल्सवर्थ हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्याच्या एल्सवर्थ काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३,०६६ इतकी होती. १८७० च्या हे गुरांच्या व्यापाराचे केन्द्र होते. आता ते आसपासच्या ग्रामीण भागाचे बाजारगाव आहे.



२००८मध्ये ट्रेडविंड एनर्जी आणि एनेल नॉर्थ अमेरिका या दोन कंपन्यांनी एल्सवर्थ आणि लिंकन काउंट्यांमध्ये स्मोकी हिल्स विंड फार्म हे पवनचक्क्यांचे मोठे जाळे बांधले. सुमारे १०० शेतकऱ्यांच्या २०,०० एकर शेतजमिनीवरील १५५ चक्क्यांची एकूण क्षमता २५० मेगावॅट

याशिवाय पोस्ट रॉक विंड फार्म हे जवळचे २०० मेगावॅटचे पवनचक्क्यांचे जाळे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →