सलायना (कॅन्सस)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

सलायना (कॅन्सस)

सलायना अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. सेलीन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४७,७०७ होती.

सलायनाच्या आसपासचा प्रदेशात मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →