इर्रावरम लेणी विशाखापट्टनम मार्गावर राजमुंड्रीपासून ४५ कि.मी. अंतरावर, येरेलू नदीच्या डाव्या काठावर स्थित आहेत. ही गुंफा धनला-दिबा पर्वतावर आहे. उत्खननात १०० वर्षांपूर्वी या ऐतिहासिक अवशेषांविषयी खुलासा झाला. ही लेणी इ.स.पू. पहिले ते इ.स. दुसरे शतकात दरम्यान घडवली गेली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एर्रावरम लेणी
थोडक्यात पण महत्त्वाचे.