एर दोलोमिती

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

एर दोलोमिती

एर दोलोमिती (Air Dolomiti)) ही इटलीमधील एक प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. एर दोलोमिती संपूर्णपणे जर्मनीच्या लुफ्तान्सा समूहाच्या मालकीची आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →