एर डेक्कन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

एर डेक्कन

एर डेक्कन ही एक भारतीय प्रादेशिक विमान कंपनी होती. हिचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात येथे होते. नोव्हेंबर २०१९ पर्यंत, ही कंपनी बीच १९००डी विमानांचा वापर करून एकूण चार गंतव्यस्थानांसाठी उड्डाणे करत होती. ५ एप्रिल २०२० रोजी कोविड-१९ महामारी आणि त्यानंतर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे ही कंपनी बंद पडली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →