एर ऑस्ट्राल

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

एर ऑस्ट्राल

एर ऑस्ट्राल ही एक रेयुनियों स्थित फ्रेंच विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी रेयुनियों पासून फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, थायलंड, भारत आणि हिंद महासागरातील अनेक शहरांना विमानसेवा पुरवते. एर ऑस्ट्रालकडे ९ विमाने आहेत आणि सुमारे ९०० लोक काम करतात.

एर ऑस्ट्रालचे मुख्यालय रोलँड गॅरोस विमानतळ, रियुनियन येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →