एम्पायर स्टेट इमारत ही न्यू यॉर्क शहरामधील १०२ माळ्यांची सर्वात उंच इमारत आहे. ती इ.स. १९३१ साली पूर्ण झाली. ती जवळ जवळ ४० वर्षे न्यू यॉर्कमधील सर्वात उंच इमारत होती. १९७२ साली वर्ल्ड ट्रेड सेंटरचा उत्तरेकडील टॉवर हा या इमारतीपेक्षा जास्त उंच असल्याने एम्पायर स्टेट इमारत उंचीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर गेली. इ.स. २००१ साली वर्ल्ड ट्रेड सेंटर पडल्यानंतर, परत एकदा एम्पायर स्टेट इमारत न्यू यॉर्कमधील सर्वात उंच इमारत झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एम्पायर स्टेट इमारत
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.