एमिल कुए - (Émile Coué) (जन्म - २६ फेब्रुवारी १८५७, मृत्यू - २ जुलै १९२६) हे एक फ्रेंच डॉक्टर होते. ते मानसशास्त्रज्ञ होते. स्वयं-सूचनेच्या आधारे आजार बरे करण्याची एक नवीन उपचार-पद्धती त्यांनी विकसित केली. त्याला कुएइझम असे संबोधले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एमिल कुए
या विषयातील रहस्ये उलगडा.