स्लोव्हेन ही मध्य युरोपात वापरली जाणारी एक स्लाविक भाषा स्लोव्हेनिया देशाची राष्ट्रभाषा व इटली, ऑस्ट्रिया, हंगेरी व क्रोएशिया देशांमधील काही प्रदेशांची अधिकृत भाषा आहे. तसेच युरोपियन संघाच्या २४ अधिकृत भाषांपैकी स्लोव्हेन ही एक भाषा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्लोव्हेन भाषा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.