एफ.सी. जिरोंदिन्स दि बोर्दू

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

एफ.सी. बोर्दू (फ्रेंच: Football Club des Girondins de Bordeaux) हा फ्रान्सच्या बोर्दू शहरातील एक फुटबॉल संघ आहे. २००८-०९ लीग १च्या हंगामात बोर्दूने आपले सहावे अजिंक्यपद जिंकले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →