नरेंद्र कुमार प्रसादराव साळवे उर्फ एन.के.पी. साळवे (१८ मार्च, १९२१ - १ एप्रिल , २०१२) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक अनुभवी भारतीय राजकारणी, संसदपटू आणि क्रिकेट प्रशासक होते. ते माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष होते. तसेच त्यांनी १९८७ मध्ये क्रिकेट विश्वचषक इंग्लंडच्या काढून भारतीय उपखंडात आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. साळवे हे विदर्भाच्या वेगळ्या राज्याचे कट्टर पुरस्कर्ते होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एन.के.पी. साळवे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.