एन्व्हॉय एर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

एन्व्हॉय एर

अमेरिकन ईगल एरलाइन्स अमेरिकेतील प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी अमेरिकन एरलाइन्सची उपकंपनी आहे. एन्व्हॉय एरने केलेल्या अमेरिकन एरलाइन्ससाठीच्या उड्डाणांसाठीचा कर्मचाऱ्यांचा, देखभालीचा तसेच विमानांचा खर्च अमेरिकन एरलाइन्स उचलते.

या कंपनीचे मुख्यालय अर्विंग, टेक्सास येथे आहे.



एन्व्हॉय एर केवळ एम्ब्राएर बनावटीच्या प्रादेशिक जेट विमानांचा ताफा चालवते. या कंपनीत १८,००० हून अधिक कर्मचारी असून, ही कंपनी अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, कॅरिबियन आणि दक्षिण अमेरिकेतील १५० हून अधिक गंतव्यस्थानांसाठी दररोज १,००० पेक्षा जास्त उड्डाणे करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →