एझेक्येल मार्सेलो गाराय गॉंझालेझ (स्पॅनिश: Ezequiel Marcelo Garay González; ऑक्टोबर १०, इ.स. १९८६) हा आर्जेन्टिनाचा एक फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला गाराय २०१४ फिफा विश्वचषक व २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर गाराय २००८-११ दरम्यान स्पेनच्या ला लीगामधील रेआल माद्रिद, २०११-१४ दरम्यान एस.एल. बेनफीका तर २०१४ पासून रशियन प्रीमियर लीगमधील एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
एझेक्येल गाराय
या विषयावर तज्ञ बना.