एजवर्क क्रिटिकल एसेस इन नॉलेज अँड पॉवर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

राज्यशास्त्रज्ञ वेंडी ब्राऊन लिखित सदर पुस्तक हे २००५ मध्ये प्रीन्सेटोन विद्यापीठ मधून ते प्रकाशित झाले. सदर पुस्तकामध्ये काळाच्या विविध टप्प्यांवर प्रकाशित झालेले किंवा लिहिलेले असे एकूण सात शोध निबंध संकलित केलेले आहेत. सर्व लेख एकत्रितपणे विचारात घेतले तर ते राजकीय सिद्धांत व स्त्री अभ्यास या अभ्यास क्षेत्रातील असून ज्ञान निर्मिती, सत्ता व राजकीय टीका असे महत्त्वाचे विषय हाताळले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →