हिरल्ली चेन्निया दसप्पा (५ डिसेंबर १८९४ - २८ ॲक्टोबर १९६४) हे भारतीय राजकारणी होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून ते १९५७ आणि १९६२ मध्ये म्हैसूर राज्यातील बेंगळुरू मतदारसंघ येथून लोकसभेत निवडून आले.
त्यांनी १९६३-६४ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारताचे रेल्वे मंत्री म्हणून काम केले.
एच.सी. दसप्पा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.