एकसदनी कायदेमंडळ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

एकसदनी कायदेमंडळ

एकसदनी कायदेमंडळ हा कायदेमंडळ/विधानमंडळाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये एक सभागृह किंवा विधानसभा असते जी एकत्रितपणे कायदे बनवते आणि मत देते. एकसदनी कायदेमंडळ हे एक सामान्य प्रकारचा विधीमंडळ झाले आहे, जे सर्व राष्ट्रीय विधानमंडळांपैकी जवळजवळ ६०% आहे. उपराष्ट्रीय विधानमंडळांमध्ये ह्या पद्धतीचा वाटा त्याहूनही मोठा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →