विधिमंडळ अथवा कायदेमंडळ ही कायदे बनवणारी एक राज्यकारभाराची शाखा आहे. राज्य-विधिमंडळ हे राज्याचे राज्यपाल, राज्याची विधानसभा व राज्याची विधान परिषद (जर असल्यास) असे दोन किंवा तीन घटक मिळून बनलेले असते. साधारणपणे देशाच्या सरकारद्वारे संसदेमध्ये अनेक धोरणे व कायदे मंजूर केले जातात. संसद हा विधिमंडळाचाच एक प्रकार आहे.
संसदीय राज्यपद्धतीमध्ये संसदेला सर्व कायदेहक्क असतात.
विधिमंडळ
या विषयातील रहस्ये उलगडा.