एक रजाई तीन लुगाई हा एक भोजपुरी भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये यश कुमार यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा सन २०१७ मध्ये तयार झालेला एक चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मंजुल ठाकुर यांचे आहे. संपादकाचे काम रमेश औटी यांचे आहे. आशुतोष खरे साहेबांचे ह्या चित्रपटाला बहुमोल योगदान लाभले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एक रजाई तीन लुगाई
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.