पल्लवी पाटील ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. पल्लवीचा जन्म धुळे येथे झाला असून तिचे मुळ गाव जळगाव जिल्ह्यातील आहे, पल्लवी पाटील हिने तिचे शालेय शिक्षण सर्वोदय माध्यमिक विद्यालय येथून केले, तर उच्चमाध्यमिक शिक्षण प्रताप कॉलेज, अमलनेर येथून केले. त्यानंतर डी वाय पाटील महाविद्यालयातून आर्किटेक्ट ही पदवी मिळवली. क्लासमेट या चित्रपटातून तिने या क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर २०१५ मद्धे आलेल्या क्लासमेट्स या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट श्रुष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाच्या यशाने पल्लवीला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पल्लवी पाटील
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.