हिडन हा एक मराठी भाषेतील वेब सिरीज आहे. या मध्ये संतोष जुवेकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा सन २०२१ मध्ये तयार झालेला एक वेब सिरीज आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सावंत यांचे आहे. संपादकाचे काम रमेश औटी यांचे आहे. जीवन जाधव ह्याचे चित्रपटाला बहुमोल योगदान लाभले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिडन (वेब मालिका)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.