ऊती संवर्धन

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

ऊती संवर्धन

एकाच प्रकारची संरचना असलेल्या व कार्य करणाऱ्या पेशीसमूहाला ऊती म्हणतात. उच्च वनस्पती व प्राणी यांच्या पेशी, ऊती, इंद्रिये किंवा इतर भाग शरीरापासून अलग करून त्यांची प्रयोगशाळेत नैसर्गिक वातावरणामध्ये वाढ करण्याच्या तंत्राला ऊती संवर्धन म्हणतात. या तंत्रात वनस्पती किंवा प्राण्यांच्या जिवंत पेशी ठराविक तापमान असलेल्या वृद्धी माध्यमात वाढविल्या जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →