पृथ्वीचा इतिहास

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पृथ्वीचा इतिहास

पृथ्वीचा इतिहास या लेखात पृथ्वी ग्रहाच्या रचनेपासून ते आजपर्यंतच्या ४.६ अब्ज वर्षांच्या उत्पत्तीच्या कालावधीत घडलेल्या महत्त्वाच्या घटना आणि मूलभूत टप्प्यांची माहिती दिलेली आहे. पृथ्वीचे वय ब्रह्मांडाच्या वयाच्या साधारण एक तृतीयांश आहे. या कालावधीमधे भौगोलिक आणि जैविक स्तरावर अफाट बदल घडले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →