उस्मान खान

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

उस्मान खान (१ मे, १९९४:खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.



आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - आयर्लंड विरुद्ध २० ऑक्टोबर २०१७ रोजी शारजाह येथे.

आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - श्रीलंका विरुद्ध ११ डिसेंबर २०१३ रोजी दुबई येथे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →