शदाब खान (४ ऑक्टोबर, १९९८ - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण - वेस्ट इंडीज विरुद्ध ३० एप्रिल २०१७ रोजी बार्बोडोस येथे.
.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - वेस्ट इंडीज विरुद्ध ७ एप्रिल २०१७ रोजी गयाना येथे.
आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - वेस्ट इंडीज विरुद्ध २६ मार्च २०१७ रोजी बार्बोडोस येथे.
शदाब खान
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.