उसास्को

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

उसास्को

उसास्को (ब्राझीलियन पोर्तुगीज: Osasco ;) हे ब्राझील देशातील साओ पाउलो राज्यातले सर्वांत मोठे शहर आहे. इटलीतील तोरिनो प्रांतातील उसास्को कम्यूनमधून आलेल्या आंतोनिओ आगू या इटालियनाने उसास्को शहराची स्थापना केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →