आयोर्तों सेना

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

आयोर्तों सेना

आयोर्तों सेना दा सिल्वा (पोर्तुगीज: Ayrton Senna da Silva; २१ मार्च १९६० – १ मे १९९४) हा ब्राझीलियन रेसिंग चालक होता. त्याने फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद तीनदा जिंकले होते. १९९४ सालच्या सान मारिनो ग्रांप्रीदरम्यान झालेल्या एका अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला. फॉर्म्युला वनच्या इतिहासातील सर्वोत्तम चालकांमध्ये त्याची गणना होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →