उषा (जन्म: २९ मे १९८०) ही एक भारतीय गायिका आहे. जी प्रामुख्याने तेलुगूमध्ये काम करते. तिने कन्नड आणि तमिळमध्ये देखील गायले आहे. सुमारे १० वर्षांच्या कारकिर्दीत, तिने तेलुगू चित्रपट उद्योगातील आघाडीच्या पार्श्वगायिकांपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या दर्म्यान तिने अनेक प्रमुख संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उषा (तेलुगू गायिका)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.