उमा चंद्रशेखर वैद्य

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

डाॅ. उमा चंद्रशेखर वैद्य (जन्म : इ.स. १९५२) या एक संस्कृत विद्वान आहेत. सुमारे चाळीस वर्षे त्यांनी संस्कृत भाषेच्या संशोधनाच्या आणि प्रसाराच्या कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. मुंबई विद्यापीठातील संस्कृत विभागाच्या त्या सन २०१२पर्यंत विभागप्रमुख होत्या. त्यानंतर त्या रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कुलगुरू झाल्या ११-१-२०१३ पासून ते १७-९-२०१७ पर्यंत त्या कुलगुरू होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →