प्रा. डाॅ. शैलजा मधुकर रानडे(२४ जानेवारी १९५१ - १३ जानेवारी, २०२२) या एक मराठी लेखिका होत्या. त्यांचे यवतमाळला वास्तव्य होते.तेथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात त्या संस्कृतच्या अधिव्याख्यात्या होत्या. त्यांची काही पुस्तके संस्कृत साहित्यावर व व्याकरणावर आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शैलजा रानडे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.