दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात.
उदा. रामुकाकांनी प्रफुल्लचे कौतुक केले व त्याची पाठ थोपटत सुशीला काकूंना म्हणाले, "वहिनी, तुमचा मुलगा खूप हुशार आहे हो!"
अव्यये: की, आणि
उभयान्वयी अव्यय
थोडक्यात पण महत्त्वाचे.